शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

माझे मतदानच चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:39 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘लाटेवर स्वार होऊन मी मतदान केले. परंतु, महाराष्ट्राची होत असलेली अधोगती पाहून माझे मतदान चुकले, अशी भावाना मतदार व्यक्त करीत आहेत’ शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात शासनाच्या धोरणाविरोधात जनभावना व्यक्त करणारे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले.विद्यमान भाजप सरकारच्या ...

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाचा निषेध : अमोल निस्ताने यांचे अनोखे आंदोलन

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘लाटेवर स्वार होऊन मी मतदान केले. परंतु, महाराष्ट्राची होत असलेली अधोगती पाहून माझे मतदान चुकले, अशी भावाना मतदार व्यक्त करीत आहेत’ शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात शासनाच्या धोरणाविरोधात जनभावना व्यक्त करणारे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करण्यात आले.विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात कृषिक्षेत्र पिछाडीवर आले. राजगार निर्मिती कागदावरच राहिली. शेतकरी आत्महत्या, व्यापार, आरक्षण, महिलांचे प्रश्न या मुद्यावर शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे सत्तापक्षाला मतदान करून चूक तर नाही ना! ही जनभावना शिवसेना उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांनी पाठीवर सरकारच्या अपयशाची वृतपत्रीय कात्रणे चिकटवून यावेळी व्यक्त केली.मी चुकलो, सावध व्हा! असा संदेश देत अमोल निस्ताने यांनी जिल्हाधिकाºयांनमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. यावेळी आंदोलनात अमोल निस्ताने, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, संजय बुंदिले, चंकी तिवारी, राजेश बागडे, शैलेंद्र डहाके, अरूण सारसर, शुभम तंबोले, ब्रिजेश गुप्ता, गौरव गवळी, पिंटू चावरे, पंकज कुमरे, विक्की उईके, छोटू इंगोले, गोपाल ढोक, अमित चुंबळे प्रफुल्ल तोडाशे, तुषार वार्इंदेशकर, संतोष भाकरे, प्रशांत गजभिये आदी उपस्थित होते.