शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

विदर्भावर ‘गुलाब‘ चक्रीवादळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 16:14 IST

गुलाब चक्रिवादळ आंध्रप्रदेश-ओडिशा किनारपट्टीकडे सरकत असून, हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने वाटचाल करीत छत्तीसगड, तेलंगणामार्गे विदर्भाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावाने विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अमरावती : उत्तर बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीवरून ते विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे विदर्भात चार दिवस पाऊस राहणार असल्याने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाची नासाडी होण्याची दाट शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

गुलाब चक्रीवादळ रविवारी संध्याकाळी आंध्रप्रदेश-ओडिशा किनारपट्टीवर पोहचण्यासाठी वातावरण अनुकुल आहे. हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने वाटचाल करीत छत्तीसगड, तेलंगणामार्गे विदर्भाकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. परंतु, जमिनीवर पोहचल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होणार आहे. परंतु या वादळाच्या प्रभावाने विदर्भात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालच्या उपसागरात २७ सप्टेंबर रोजी तयार होऊन ते २८ ला पश्चिम बंगाल कीणारपट्टिवर धडकण्याची शक्यता आहे. वरील सर्व परिस्थिती मुळे विदर्भातील पाऊस लवकर थांबेल असे वाटत नाही.

प्रा अनिल बंड

टॅग्स :cycloneचक्रीवादळRainपाऊस