शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतला पक्षकारांचा प्रचंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:42 IST

जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देविविध प्रकरणांचा निपटारा : नागरिकांची गर्दी

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये पक्षकारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून २५७ दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.लोकअदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेचे प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याचे प्रकरणे (निगोशिएबल इन्सट्रुमेंट अ‍ॅक्ट), भुसंपादन प्रकरणे, विवाह संबंधी कायद्याचे दावे, बँकेचे तसेच दिवाणी व फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. लोक अदालतीत ठेवलेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ३२ मंडळांची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायाधीश, अधिवक्ता गण व कर्मचारी यांचा समावेश होता. जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित प्रस्तुत लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून जनतेने प्रचंड प्रमाणात लाभ घेतला.लोक अदालतीत जिल्ह्यातून ५०४ दाखलपूर्व प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी २५७ दाखलपूर्व प्रकरणांचा तर ३०८१ प्रलंबित प्रकरणांपैकी ६७३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या माध्यमातून एकूण ९,७६,२५,५६५ रूपये तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा निवाडा झाला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल ल. पानसरे व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अमरावती तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती व्ही.के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती.