शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१४ मार्चला बाटली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:18 IST

शहरातील सती चौक परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता गतवर्षी आंदोलन उभारले होते. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत वेळोवेळी महिलांनी दादही मागितली.

ठळक मुद्देनारीशक्ती एकवटली : वरुड शहर दारूमुक्त करण्याचा एकमुखी निर्धार

आॅनलाईन लोकमतवरूड : शहरातील सती चौक परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता गतवर्षी आंदोलन उभारले होते. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत वेळोवेळी महिलांनी दादही मागितली. परंतु, न्याय न मिळाल्याने याप्रकरणी अखेर १४ मार्चला मतदान होत आहे. वरूड शहर दारूमुक्त करण्याचा निर्धार आ. अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे यांनी महिलादिनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून सती चौक परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करावे, यासाठी वसुधा बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी आंदोलन केले. दुकानाला स्वत: नगराध्यक्ष स्वाती आंडे यांनी कुलूप ठोकले होते. याप्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून प्रशासनाने महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यांनी नव्या जोमाने आंदोलन सुरू ठेवून जिल्हाधिकाºयांकडे ६०० स्वाक्षºयांची तक्रार दाखल केली. त्यामुळे प्रशासनाने १४ मार्चला न्यू इंग्लिश मिडल स्कूलमध्ये सकाळी ८ ते ५ पर्यंत मतदान जाहीर केले आहे. डॉ. वसुधा बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे तसेच नगरसेविकांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.नगर परिषदेने शहर दारूमुक्तीचा ठराव घेतला असून, नारीशक्ती एकवटल्याने बाटली आडवीच राहणार, असा विश्वास वसुधा बोंडे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महिला-बाल कल्याण सभापती पुष्पा धकिते, नगरसेविका नलिनी रक्षे, रेखा काळे, भारती माळोदे, सुवर्णा तुमराम, शुभांगी खासबागे, मंदा आगरकर, अर्चना आजनकर, छाया दुर्गे, राजू सुपले, युवराज आंडे, प्रीतम अब्रुक, माधुरी भगत, संगीता भगत, शोभा तरुडकर, वंदना मोहाडे, सीमा साखरकर, विमल तायवाडे, छाया तायवाडे, रोशनी रेवडे, रेखा बावणे, मंदा सुरजुसे, आशा सुरजुसे शेकडो महिला उपस्थित होत्या.