शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवी रुक्मिणीच्या पालखीला पंढरपुरात मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 01:13 IST

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झालेला आहे.

ठळक मुद्देमाहेरच्या पालखीचा सहा वर्षांपासून सन्मान। पंढरपूर समितीचे कौंडण्यपूर संस्थानला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यात श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान मिळाले व महानैवेद्य सुरू करण्यात आला आहे, माहेराची पालखी या नात्याने कौंडण्यपूर येथील पालखीला मागील सहा वर्षांपासून हा सन्मान प्राप्त झालेला आहे. यासंदर्भात श्रीक्षेत्र पंढरपूर संस्थानचे शासकीय व्यवस्थापकांचे पत्र गुरुवारी कौंडण्यपूर संस्थानला प्राप्त झाले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरद्वारे ही सेवा सहा वर्षांपासून सुरू केली असल्याचे पत्र तेथील व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार यांनी ८ जुलैला श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, कौंडण्यपूरच्या अध्यक्षांना पाठविले आहे. सहा वर्षांपूर्वी आषाढी सोहळ्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीप्रमाणेच ४२४ वर्षांची परंपरा लाभलेल्या रुक्मिणीमातेच्या पालखीला मानाचे स्थान व महानैवेद्याचा मान मिळावा, अशी विनंती आमदार यशोमती ठाकूर यांनी पंढरपूर संस्थानला सातत्याने केली होती. पंढरपूर येथे आषाढीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. त्यानुसारच कार्तिक एकादशीला श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे रुक्मिणीदेवीची शासकीय महापूजा व्हावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहेत. ही पार्श्वभूमी याला असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर