शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

राजकमल चौकात तंबाखूजन्य उत्पादनांची होळी

By admin | Updated: June 1, 2015 00:36 IST

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात शनिवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

जनजागृतीसाठी रॅली : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडीअमरावती : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात शनिवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजकमल चौकात तंबाखू निर्र्मित उत्पादनाची होळी करून यापुढे तंबाखू सेवन करणार नाही, अशी शपथ रॅलीत सहभागी असणाऱ्यांनी घेतली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी व डेन्टल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पीटलच्या विदर्भ युथ वेलफेअर सोयायटीच्या संयुक्त विद्यमाने इर्विन चौक ते नेहरु मैदानापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी अन्न व औषधी प्रशासनाचे शिवाजी देसाई, जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत, नितीन धांडे, विनय गोहाड, श्रीरंग ढोले, नितीन भालेराव, अधिष्ठाता दिलीप जाणे, राम ढोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, गोविंद कासट, विलास मराठे, दिनेश बुब यांची उपस्थिती होती. तसेच दंत महाविद्यालय, पीडीएमसी, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, तखतमल होमिओ कॉलेज, बडनेरा इंजिनीअरिंग कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीस, भारतीय दंत संघटना, निमा संघटनच्या आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. रॅलीत सहभागी असणाऱ्यांनी इर्विन ते नेहरू मैदानापर्यंत तबांखू विरोधी घोषणा करुन अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते. विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांच्या हातात तबांखू विरोधात पोस्टर व बॅनर्स विविध घोष वाक्य लिहीण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी तबांखू विरोधात पथनाट्यही सादर केले. जिल्हाधिकारी समक्ष नागरिकांनी यापुढे तबांखू सेवन करणार नाहीत. अशी शपथ सुध्दा घेतली. राजकमल चौकात तबांखूजन्य उत्पादनाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. इर्विन चौकातून निघालेली रॅलीचे नेहरू मैदानात समारोप झाला.