शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भारिप बहुजन महासंघातर्फे कर्जमाफीच्या "जीआरची" होळी

By admin | Updated: June 27, 2017 00:06 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे काहीच फायदा होणार नसल्याने ....

आंदोलन : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे काहीच फायदा होणार नसल्याने सोमवारी भारिप बहुजन महासंघाने शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाच्या जीआरची होळी करून संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला आहेराज्यातील भाजपा सरकारने निवडणुकीत जाहीर केल्याप्रमाणे भाजपा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. मात्र नुकतीचे शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. राज्य शासनाने कर्जमाफीबाबत काढलेल्या अध्यादेशात वेगवेगळे निकष लावून अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम या निर्णयात राबविला आहे.त्यामुळे कुठल्याही शेतकरी कर्जमाफीला अटी व शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना दहा हजार रूपयाची शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी आदी मागण्या यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, माजी अध्यक्ष अनिल बरडे, रामभाऊ पाटील, सतीश सियाले, आनंद वरठे, विनायक दूधे, मिलिंद डोंगरे, चरणदास निकोसे, अशोक गोंडाणे आदींनी केल्या आहेत.