शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टीईटीआड शासनाचे षड्यंत्र हाणून पाडा

By admin | Updated: February 12, 2017 00:11 IST

केंद्र शासनाने महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार हरकती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला असतानाही ...

शेखर भोयर : शिक्षक महासंघाची नांदगावात सहविचार सभाअमरावती : केंद्र शासनाने महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार हरकती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला असतानाही आरटीई या कायद्यात शिक्षक प्रतिनिधींनी बदल न करता राज्यात तो जसाच्या तसा लागू करण्यात आला. त्यामुळे शिक्षकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र शिक्षकांचे प्रश्न सभागृहात का रेटला जात नाही, असा सवाल शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उपस्थित केला.नांदगाव खंडेश्वर येथील सहविचार सभेदरम्यान शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खोरगडे, एस. व्ही. पाटील, पी. पी. चौधरी, अनिल पांडे, वकील दानिश, जाकीर हुसेन, मनोज कडू, दिलीप उगले, अनिल पंजाबी, मोहन पांडे, माया वाकोडे, विनय कडू उपस्थित होते. यावेळी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू होण्यासाठी अमरावती येथे १५ एप्रिल रोजी अन्नत्याग आंदोलन पुकारल्या जाऊन तामीळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ती लागू झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. पुणे येथील संचालकांना अमरावती विभागातील परिस्थितीची जाण नसल्यामुळे चुकीची संचमान्यता होत असून ती अमरावतीमध्येच उपसंचालकांकडून व्हावी, यासाठी शिक्षक महासंघाचा प्रयत्न करेन, असे भोयर म्हणाले. सदोष टीईटी परीक्षा राबवून शिक्षकच तयार न होऊ देण्याचे षड्यंत्र शासनाने आखले आहे. शासनाचा हा कुटील डाव कदापी यशस्वी न होऊ देण्यासाठी शिक्षक महासंघाला साथ द्या, असे आवाहन भोयर यांनी केले. संचालन डी. यू. देशमुख, प्रास्ताविक पी.आर. ठाकरे तर आभार प्रदर्शन जगदीश गोवर्धन यांनी केले. सभेला मोहन ढोके, नितीन टाले, राजू तुरणकर, किशोर नवले, अमित बोदडे, दिलीप देशमुख, गजानन काकडे, गणेश राठोड, विजय टूले, सुनील जळीत, अरूण भोयर, खरबडे, सुने, कराळे, उमेंद्र ढगे, अरविंद कंकाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)