शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

उच्चांक; ६० संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:01 IST

सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींचे स्वॅब घेतले गेले.

ठळक मुद्देएकूण ८५५ । रोज सरासरी नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी एका आमदारासह ६० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी आढळलेल्या संक्रमितांची ही संख्या उच्चांक आहे.पहिल्या टप्प्यात प्राप्त अहवालानुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील १२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय युवक, २२ वर्षीय तरुणीसह ४५ वर्षीय महिला, मांगीलाल प्लॉट येथील ५३ वर्षीय पुरुष व ४८ वर्षीय महिला, कृष्णनगरातील ३६ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर सोसायटीमधील ७८ वर्षीय वृद्ध, राजापेठच्या बजरंग टेकडी येथील ६३ वर्षीय महिला, शेगाव नाका येथे ३८ वर्षीय महिला व ६५ वर्षीय पुरुष, बडनेराच्या जुन्या वस्तीत ३६ वर्षीय महिला व ४२ वर्षीय पुरुष, शेगाव नाका येथील १२ वर्षीय बालक, कांतानगरात २ वर्षीय बालकासह ३६ वर्षीय महिला व ४० वर्षीय पुरुष, अशोकनगरात २५ वर्षीय तरुण, २७ वर्षीय महिला व ७० वर्षीय वृद्ध, याशिवाय जिल्हा ग्रामीणमध्ये सातरगाव येथील ३० वर्षीय महिला व परतवाड्याच्या सायमा कॉलनीत १४, १६ व २० वर्षीय तरुण व २१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुपारच्या अहवालात बडनेराच्या पवननगरात २५ वर्षीय महिला, रेल्वे क्वार्टर येथील २९ वर्षीय पुरुष, माताफैल येथील २८ व ३३ वर्षीय महिला तसेच कॅम्प येथील ३२, ५२ व ८१ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळच्या अहवालात बालाजी मंदिर परिसरातील ६८ वर्षीय महिला, नवसारीचा ३३ वर्षीय, कंवरनगरातील ५० वर्षीय, रोषणनगरातील ५५ वर्षीय, गजानननगरातील ३७ वर्षीय , सातुर्णा येथील ३० वर्षीय, सुभाष कॉलनीतील ५५ वर्षीय, विजय कॉलनीतील ५० वर्षीय, हमालपुऱ्यातील २६ वर्षीय, तळेगाव येथील ५३ वर्षीय, चांदूर येथील ३५ वर्षीय, कारंजा येथील ८० वर्षीय पुरुष व दर्यापूर तालुक्यात शिंगणापूर येथील २८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.रात्रीच्या अहवालात पॅराडाईज कॉलनीत ४० वर्षीय, राहुलनगरात ५३ वर्षीय, जवाहर गेट येथे ७० वर्षीय महिला, उत्तमनगर येथे २२ वर्षीय, राहुलनगरात ३६ वर्षीय, राजापेठ बजरंग टेकडी येथे ३८ वर्षीय, नंदनवन कॉलनीत ४६ वर्षीय, सिव्हिल लाईन येथे ४७ वर्षीय, यशोदानगर नं-२ मध्ये ५४ वर्षीय, सातुर्णा गावंडे लेआऊट येथे ५९ वर्षीय, पुरुष, गगलानीनगरात १५ वर्षीय तरुणी, पिंप्री येथे ५० वर्षीय पुरुष व जिल्हा ग्रामीणमध्ये धामणगाव येथे ५० वर्षीय व दर्यापूर तालुक्यात टाकळी येथे ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.आमदार पॉझिटिव्हसायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींचे स्वॅब घेतले गेले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या