शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्राला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

मदतीचा ट्रक रवाना करताना शरद तसरे वसुधा देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेखा ठाकरे, निरीक्षक वर्षा निकम, जिल्हाध्यक्ष सुनील ...

मदतीचा ट्रक रवाना करताना शरद तसरे वसुधा देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेखा ठाकरे, निरीक्षक वर्षा निकम, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वनवे, कार्याध्यक्ष भास्कर ठाकरे, अनिल ठाकरे, युवक अध्यक्ष सुशील गावंडे, अजीज पटेल, शरद देवरणकर, प्रदेश सचिव कल्पना वानखडे, संगीता देशमुख, ममता हुतके, संगीता पाटील, संजय तायवाडे, सरला इंगळे, संगीता ढवळे, अस्मिता भडके, गणेश राय, सारिका ताजणे, ऋता ठाकरे, डॉ तंवर आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, भास्कर ठाकरे, महिला शहराध्यक्ष सुचिता वनवे, प्रदेश सचिव कल्पना वानखडे, सेवादलाचे शरद देवरणकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे नंदू बंड, मंगेश भाटे, संगीता देशमुख, सरला इंगळे, अजिज पटेल, अस्मिता भडके, निर्भया वूमन फाउंडेशन, संजय तायडे, संगीता पाटील, संस्कृती प्रतिष्ठान व वंशिका प्रतिष्ठान, विजू भुतडा, खत्री प्रतिष्ठान, अशोक पेन हाऊस, अर्चना गुडदे, पंकज चिखलकर यांनी मदत केली. अमरावती विभागाच्या निरीक्षक वर्षा निकम (यवतमाळ), जिल्हाध्यक्ष सारिका ताजणे, प्रदेश पदाधिकारी सोनाली ठाकूर (वाशीम), अकोला जिल्हाध्यक्ष उज्वला राऊत, बुलडाणा शहराध्यक्ष नझिमा खान, नागपूर शहराध्यक्ष लक्ष्मी सावरकर यांनीही आपआपल्या जिल्ह्यातून मदत केली.