शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चांभार समाजातील निरक्षर अपंगांना मदत

By admin | Updated: February 15, 2016 00:42 IST

संत रविदास चांभार समाज जिल्हा विकास मंच अराजकीय सामाजिक संघटनेच्यावतीने धर्मगुरु संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी समाजातील निरक्षर,

पत्रपरिषद : संत रविदास महाराज जयंतीअमरावती : संत रविदास चांभार समाज जिल्हा विकास मंच अराजकीय सामाजिक संघटनेच्यावतीने धर्मगुरु संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी समाजातील निरक्षर, अपंग, दुर्लक्षित, वयोवृद्ध नागरिकांना मदत करण्यात येईल व निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत करण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी येथील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष प्रकाश खरूले यांनी सांगितले. यावेळी संघटक वासुदेव कोठेकर, जिल्हा महासचिव राजाभाऊ तायडे, युनूस खान, शेख शब्बीर शेख नज्जू, विश्वास विजयकर, सुधाकर टाले, अशोक वाटकर, ज्ञानेश्वर वाटकर, नितीन वाटाणे आदी उपस्थित होते. २२ फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त बेलपुरा समाज मंदिरातून सकाळी १०.३० वाजता रॅली काढण्यात येणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.