शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे उभे पीक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:33 IST

बाजूच्या शेताच्या धुऱ्याऱ्या लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली.

ठळक मुद्देजळगाव आर्वी येथील घटना : अधिकाऱ्यांनी केला पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बाजूच्या शेताच्या धुऱ्याऱ्या लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली.तालुक्यातील जळगाव आर्वी येथील बिसन मोतीराम सहारे यांच्या मालकीचे तीन एकर शेती आहे. दरवर्षी ते शेतात तुरीचे पीक घेतात. यंदा दीड एकरात म्हाडा तुरीची पेरणी केली होती. दोन दिवस मजूर न मिळाल्याने ही तूर सगण्यात आली नाही. बुधवारी बाजूच्या धुऱ्याला अचानक आग लागली.या आगीने उग्र रूप धारण केले. शेतकऱ्याने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. यामुळे त्याच्या शेतातील पूर्ण तूर जळून खाक झाली. माहिती मिळताच तलाठी गणेश ऊइके, कृषी सहायक कविता राजेंद्र ठाकरे यांनी जळालेल्या तुरीचा पंचनामा केला. घरात येणारी तूर आगीत भस्मसात झाल्याने या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बाजूच्या शेताच्या धुºयाºया लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली.तालुक्यातील जळगाव आर्वी येथील बिसन मोतीराम सहारे यांच्या मालकीचे तीन एकर शेती आहे. दरवर्षी ते शेतात तुरीचे पीक घेतात. यंदा दीड एकरात म्हाडा तुरीची पेरणी केली होती. दोन दिवस मजूर न मिळाल्याने ही तूर सांगण्यात आली नाही. बुधवारी बाजूच्या धुºयाला अचानक आग लागली.या आगीने उग्र रूप धारण केले. शेतकºयाने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. यामुळे त्याच्या शेतातील पूर्ण तूर जळून खाक झाली. माहिती मिळताच तलाठी गणेश ऊइके, कृषी सहायक कविता राजेंद्र ठाकरे यांनी जळालेल्या तुरीचा पंचनामा केला. घरात येणारी तूर आगीत भस्मसात झाल्याने या शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यामुळे शेतकºयावर उपासमारीची पाळी आली आहे.