शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात मुसळधार पाऊस.. सराफा बाजारात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान अचलपुरात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अचलपूर आतील अनेक भागात घरात दुकानात मोठ्या ...

आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान अचलपुरात मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अचलपूर आतील अनेक भागात घरात दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. पाण्यामुळे सर्व नाल्या तुडुंब भरून वाहत होत्या. नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सराफा बाजार येथील नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने तेच पाणी अनेक सराफा दुकानात शिरले. या भागातील नाली कच्ची स्वरूपात असून किला भागातून वाहत येणारे गढूळ पाणी वरूनच वाहत होते. अचलपूर आतील टक्कर चौक अकबरी चौक जुना बस स्टॅन्ड माळवेशपुरा चहा वाल मंडी अभिनव काॅलनी तहसील रोड गांधी पूल या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास एक तास अचलपूर आतील सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प होती. आज बरी चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तेथील दुकानात पाणी शिरले होते. अनेक भागातील नालीची साफसफाई न झाल्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. टक्कर चौक येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे रस्त्यावर उभे असलेले दुचाकी वाहने अर्ध्यापर्यंत बुडाले होते.

240921\img-20210924-wa0082.jpg

अचलपुरात मुसळधार पाऊस