शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

दहेंद्री येथे तक्रारदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:26 IST

चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे आमसभेत एका ग्रामस्थाला ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल त्याची पत्नी व अन्य एका महिलेने मारहाण केल्याची तक्रार काटकुंभ येथील पोलीस चौकीत ३१ जानेवारीला देण्यात आली आहे.

ठळक मुद्देरोहयोतील गैरप्रकार उघड : काटकुंभ पोलीस चौकीत तक्रार दाखल

ऑनलाईन लोकमतचुरणी : चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे आमसभेत एका ग्रामस्थाला ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल त्याची पत्नी व अन्य एका महिलेने मारहाण केल्याची तक्रार काटकुंभ येथील पोलीस चौकीत ३१ जानेवारीला देण्यात आली आहे.दहेंद्री येथे एक महिन्यापूर्वी ग्रामरोजगार सेवक सुकलाल भुता कास्देकर याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अकुशल कामावर विद्यार्थ्यांनीनी काम केल्याचे दाखविले होते. यापैकी पूजा सुकलाल कासदेकर, दीपक पोकळे, अक्षय रामाजी सेलुकर हे तिघे १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. वर्षभरापासून हे प्रत्यक्ष कामावर हजर न राहता शालेय शिक्षण घेत आहेत. तरीही त्यांची नावे हजेरी पत्रकावर नमूद मजुरीची देयके काढण्यात आली. गावातील अनिल पुंजू येवले यांनी याबाबत तक्रार निवारण प्राधिकारी (रोहयो) अमरावतीचे देवीदास जवंजाळ यांना तक्रार दिली होती. दरम्यान, चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे बुधवारी आमसभा झाली. यामध्ये सुकलाल कासदेकरची पत्नी शोभा व कविता पतीराम कासदेकर व अन्य एका महिेलेने ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल सर्वांसमोर अनिल येवले यांना चपलेने बदडले. त्यांच्या आई व पत्नीलाही मारहाण केली. खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली.काटकुंभ पोलीस चौकीच्या बीट जमादारांनी प्रकरण चौकशीसाठी दाखल करून चिखलदरा पोलीस ठाण्याकडे पाठविले आहे.