शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ५ आॅगस्ट रोजी सुनावणी

By admin | Updated: August 4, 2016 00:03 IST

घोरपडीवर ताव मारणाऱ्या सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे.

घोरपडीवर ताव मारण्याचे प्रकरण : १५ दिवसांपासून आरोपी पसारअमरावती : घोरपडीवर ताव मारणाऱ्या सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. त्यांच्या जामीनवर आता ५ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल होऊन १५ दिवस ओलांडल आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश मिळाले नाही, हे विशेष. पिंपळखुटा येथील संत्रा बागेत काही लब्जप्रतिष्ठांनी घोरपडीवर ताव मारला. नऊ आरोपींविरुध्द वनविभागाने गुन्हा नोंदविला. वनविभागाने चौकशी सुरु केल्यानंतर आरोपी शेतमालक मनोज जगताप, विलास डहाके, लेखापाल रवि इंगळे, लेखापाल शेखर कापसे, व्यवसायीक हेमंत जिचकार, शिक्षक आशिष अरुण बोबडे (छाबडा प्लॉट) व प्राध्यापक हेमंत दिवाकर देशमुख (चैतन्य कॉलनी) व मंगेश खोब्रागडे या नऊ आरोपींची नावे निष्पन्न झाली. मात्र अद्यापपर्यंत आरोपी वनविभागाच्या हाती लागले नाहीत. दरम्यान यातील सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. त्यावर २ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आरोपींच्या वकीलांनी न्यायालयात विनंती अर्ज सादर केल्याने न्यायालयाने ५ आॅगस्ट रोजी सुनावणीची तारीख दिली. वनविभागाचे पथके आरोपींच्या शोधात भटंकती करीत आहेत. मात्र अद्यापपर्यंत आरोपीचा सुगावा लागला नसल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर सेलद्वारे आता तांत्रिक तपास वनविभागाने सुरु केला असून आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. आरोपींचे शोधकार्य सुरु आहे. सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. २ आॅगस्ट रोजी सुनावणी होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी विनंती अर्ज केल्याने न्यायालयाने ५ आॅगस्ट पुढील सुनावणीची तारिख दिली आहे. राजेंद्र बोंडे, सहायक उपवनसरंक्षक, अमरावती विभाग.