शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांनी घेतली रुग्णालयाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 22:55 IST

राज्याचे आरोग्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला धावती भेट दिली. आरोग्यमंत्र्याचा ताफा रुग्णालयात धडकताच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ना.एकनाथ शिंदे यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य उपाययोजनेबाबत सूचना दिल्या.

ठळक मुद्देरुग्णांशी संवाद : ग्रामीण रुग्णालयाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राज्याचे आरोग्य तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला धावती भेट दिली. आरोग्यमंत्र्याचा ताफा रुग्णालयात धडकताच डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ना.एकनाथ शिंदे यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य उपाययोजनेबाबत सूचना दिल्या.अमरावती महाआरोग्य मेळाव्यासाठी ना. एकनाथ शिंदे आले होते. परतीच्या मार्गात तिवसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. औषधीची पाहणी केली. तेथील असुविधाबाबत रुग्णांनी ना.शिंदे यांना अवगत केले. डॉक्टरांची कमतरता, कर्मचारी अनियमित. बॅकलॉग तातडीने भरण्याची मागणी रुग्णांनी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे यांनी रुग्णालयाविषयी माहिती शिंदे यांना दिली. यावेळी माजी आमदार अभिजित अडसूळ, प्रशांत वानखडे, दिनेशनाना वानखडे, प्रदीप गौरखेडे, युवासेना तालुकाप्रमुख आकाश माहूरे,ओम धनोरकर,आशीष पुनवटकर,अनूप शिंदे उपस्थित होते.रुग्णांची आस्थेने विचारपूसआरोग्य मंत्र्यांचा ताफा ग्रामीण रुग्णालयात धडकल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली होती. शिंदे यांनी अर्धा तास रुग्णालयात थांबून आस्थेने रुग्णांशी संवाद साधला.