शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची आत्महत्या

By admin | Updated: November 8, 2015 00:17 IST

पंचायतराज समितीच्या दौऱ्यात पोषण आहाराचा तांदूळ पॅकिंगमध्ये कमी आढळल्याने कारवाईचा धसका घेत ...

पीआरसीचा धसका : पोषण आहाराचा तांदूळ कमी आढळलाचिखलदरा : पंचायतराज समितीच्या दौऱ्यात पोषण आहाराचा तांदूळ पॅकिंगमध्ये कमी आढळल्याने कारवाईचा धसका घेत समाडोह येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकाने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. विजय महादेवराव नकाशे (४५) रा. अर्जुननगर अमरावती असे मृत मुख्यापकाचे नाव आहे. शुक्रवारी सेमाडोह येथील शाळेत पंचायतराज समितीच्या सदस्यांनी भेट दिली हाती. दरम्यान शाळेतील कागदपत्रे व सर्वच बाबींची तपासणी केली होती. शालेय पोषण आहाराचा साठा तपासला असता प्रत्येक बॅगामध्ये कमी तांदूळ आढळल्याने समिती सदस्यांनी त्याची विचारणा केली व तशी नोंद घेतली.कार्यालयातच घेतला गळफासपंचायतराज समितीचे सदस्य आ. भरत गोगवाले, विकास कुंभारे, समीर कुणावाल हे शाळा तपासणी करून धारणीकडे गेले. पोषण आहाराचा तांदूळ कमी आढळल्याने आपल्यावर कारवाई होणार या भीतीने शुक्रवारी मध्यरात्री मुख्याध्यापकांनी खुर्चीजवळ छताला दोरी बांधून गळफास घेतला. शनिवारी सकाळची शाळा असल्याने संबंधित काही शिक्षक, शिक्षिका कार्यालय उघडे दिसल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.नीता मला माफ कर !‘नीता मला माफ कर, मला माझ्या शिक्षणाचा आणि प्रामाणिकतेचा फळ मला मिळाले, मी आत्महत्या करीत आहे.’ या आशयाची एक चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापक विजय नकाशे यांनी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी कार्बन लावून लिहिली. एक चिठ्ठी पॅन्टच्या खिशात तर दुसरी राहत असलेल्या निवासात ठेवल्याचे आढळून आले. त्यांना पत्नी व दोन मुले असल्याचे संबंधित शिक्षकांकडून सांगण्यात आले.मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येसंदर्भात मर्ग दाखल करण्यात आला आहे. परिवारातर्फे कुठलीच तक्रार देण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.- नितीन गवारे, ठाणेदार, चिखलदरा.