शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा ठरला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: March 13, 2016 00:15 IST

आॅनलाईन सातबाराच्या नोंदी सुरु होऊन आठ महिने झाले. परंतु आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

तिवसा : आॅनलाईन सातबाराच्या नोंदी सुरु होऊन आठ महिने झाले. परंतु आॅनलाईन सातबारा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नोंदविलेल्या समस्यांवर उपाय न सापडणे, इंटरनेट रेंज न मिळणे, इंटरनेटच्या पूर्वीचे अपुरे रेकॉर्ड, मोठ्या गावांना एकच तलाठी असल्याने कामाच्या नोंदी सुरळीतपणे सुरु होणे येत्या काही महिन्यात तरी शक्य नसल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीतून समोर आले आहे. तिवसा तालुक्यात १ आॅगस्ट महसुलदिनी सातबारा नोंदी, वाटप, फेरफार ही कामे पूर्णपणे आॅनलाईन करण्याचे फर्माण निघाले. परंतु त्यासाठी पूर्ण तयारी नसतांना हे काम सुरु झाल्याने तलाठी कार्यालये व तलाठी प्रचंड त्रस्त झाले आहे. ज्यांच्या सोईसाठी हे सुरु झाले त्यांनाच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. सातबाऱ्याच्या शुल्कातून त्यांना शासनाने पुरविलेला नाही. (प्रतिनिधी)प्रत्येक तलाठ्याजवळ लॅपटॉप आहे. त्यांना डोंगल दिले असून याचे बिलदेखील शासन प्रदान करते. कनेक्टीव्हीटीची अडचण आहे. शेतकऱ्यांना सातबारा देण्याची प्रक्रिया सुरु आहे. - राम लंके, तहसीलदार, तिवसा