शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया तृतीयपंथीयांना चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:09 IST

नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला तृतीयपंथीयांनी चोप देत गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर पोलिसांनी विलास जयचंद सावंत, गजानन मुंगुरकर आणि मोहन जगन शिंदे (तिघेही रा. मोदीपूर, जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक कारवाई : रामपुरी कॅम्प परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करणाऱ्या तोतयाला तृतीयपंथीयांनी चोप देत गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडगेनगर पोलिसांनी विलास जयचंद सावंत, गजानन मुंगुरकर आणि मोहन जगन शिंदे (तिघेही रा. मोदीपूर, जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला.रामपुरी कॅम्प परिसरात हे तीन तोतया तृतीयपंथीयांच्या वेशभूषेत नागरिकांच्या घरात शिरून पैशांची मागणी करीत होते. त्यांचा त्रास जाणवल्यानंतर तेथील नागरिकांनी तृतीयपंथीय आम्रपाली (रा. बडनेरा) यांना त्यांची माहिती दिली. त्यानंतर आम्रपाली व त्यांचे सहकाºयांनी रामपुरी कॅम्प परिसर गाठून तोतया तृतीयपंथीयांना जाब विचारला. यावेळी हे तिन्ही तोतया मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्यांना आम्रपाली व त्यांच्या सहकाºयांनी चोप देत गाडगेनगर ठाण्यात नेले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना तक्रार दिली. यावेळी नागरिकांचा प्रचंड समुदाय परिसरात गोळा झाला होता. पोलिसांनी तिन्ही तोतयांना ताब्यात घेऊन, त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या घटनेमुळे रामपुरी कॅम्प परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.ते निघाले साडी, चोळी घातलेले पुरुषरामपुरी कॅम्प परिसरातील नागरिकांच्या घरात शिरलेल्या तोतया तृतीयपंथींनी साडी-चोळी नेसून साजश्रृंगार केलेला होता. खऱ्या तृतीतंपथीयांसारखे हातवारे करून नागरिकांना जबरीने पैशांची मागणी करीत होते. तृतीयपंथीय आम्रपाली यांनी त्या तोतयांना पकडल्यानंतर त्यांची पोलखोल झाली. ते तिन्ही तोतया पुरुष असल्याचे आढळून आले. त्यांच्याजवळ पॅन्ट, शर्ट, कणिक व अन्य साहित्य आढळून आले.