शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सहापटच कर आकारणी !

By admin | Updated: August 21, 2015 00:43 IST

नगरसेवकांनी सभागृहात केलेला दुप्पट कर आकारणीचा ठराव फेटाळत महापालिका प्रशासनाने अतिरिक्त आणि विनापरवानगी बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार वर्गवारीनिहाय ...

आयुक्तांचे आदेश : सभागृहाचा ठराव प्रशासनाला अमान्यअमरावती : नगरसेवकांनी सभागृहात केलेला दुप्पट कर आकारणीचा ठराव फेटाळत महापालिका प्रशासनाने अतिरिक्त आणि विनापरवानगी बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार वर्गवारीनिहाय सहापट (सहावर्ष) कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून कर आकारणीच्या मुद्दावरुन आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा वाद निर्माण होण्याचे चिन्हे आहेत.जुलै महिन्यात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकमताने ठराव पारित करुन कर आकारणी ही सरसकट दोन पट (दोन वर्ष) वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा ठराव आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना मान्य नसल्याचे १७ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेत त्यांनी स्पष्ट केले. सभागृहाने घेतलेला ठराव हा नागरिकांच्या हिताचा असून ते सर्वपक्षीय नगरसेवकांचे मत आहे, अशी सर्वंकष चर्चा करण्यात आली. महापौरांनी ठराव मंजूर के ला असताना तो मागे कसा घेणार? असे एकूणच पदधिकाऱ्यांनी मत नोंदविले. त्यामुळे सभागृहाने घेतलेला निर्णय हा कायम असून कर आकारणीबाबत प्रशासनाला कोणता निर्णय घ्यायचा आहे तो घऊ द्या, असे दिंगबर डहाके, अविनाश मार्डीकर, तुषार भारतीय, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, अजय गोंडाणे, प्रवीण हरमकर, कांचन ग्रेसपुंजे, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींचे म्हणणे होते. आमसभेच्या ठरावाची आयुक्तांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. नागरिकांच्या हितासाठी सदस्यांनी निर्णय घेतला. आयुक्तांना या ठरावाची अंमलबजावणी करण्यास शासनाने बंधनकारक करावे. - बबलू शेखावत, विरोधी पक्षनेतानागरिकांनी सहापट कर आकारणीची रक्कम भरू नये. चालू वर्षांचे म्हणजे २०१५ या वर्षाचे कर आकारणीची रक्कम भरण्यात आली आहे. कर आकारणीबाबत मिळालेल्या नोटीस नागरिकांनी फेटाळाव्यात.- प्रवीण हरमकर,विरोधी पक्षनेता, महापालिका.