शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:49 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गतवर्षीच पूर्ण झाले; श्रेयवादाच्या राजकारणात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने अर्धदफन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

ठळक मुद्देश्रेयासाठी उद्घाटन लांबविले : ३५ हजार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम गतवर्षीच पूर्ण झाले; श्रेयवादाच्या राजकारणात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने अर्धदफन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.वरुड तालुक्यात गतकाळात अनेकदा साथरोगांनी थैमान घातले. मेळघाटनंतर वरुड तालुका आरोग्य विभागासाठी संवेदनशील क्षेत्र म्हणून परिचित आहे. बेनोडा गावातही डायरियाने एकाचा मृत्यू झाला. .ा पार्श्वभूमीवर बेनोडा आणि परिसरातील ३५ हजार नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी बेनोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली. मात्र, अद्यापही श्रेयवादाच्या भोवऱ्यात या केंद्राचे उद्घाटन झालेले नसल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे जिल्हा आरोग्य अधिकाºयांना अनेकदा निवेदने देण्यात आली. त्यांनी १ आॅक्टोबरपूर्वी कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अद्याप न झाल्याने काँग्रेसने रविवारी अर्धदफन आंदोलन केले.आंदोलनात मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, जिल्हा परिषद सर्कलप्रमुख मनोज गेडाम यांनी सहभाग घेतला. तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी भेट देऊन लेखी स्वरूपात एक महिन्यात केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे कळविले आहे. आश्वासनपूर्ती न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला.अर्धदफन आंदोलनात वरूड पंचायत समिती सभापती तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विक्रम ठाकरे, वरूड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल चौधरी, वरूड नगर परिषदेचे नगरसेवक धनंजय बोकडे, मनोज ठाकरे, राहुल नागपूरे, तुषार घोंगडे, प्रफुल जिचकार, रुपेश चोरे, रोषण कुबडे, रोषण लाड, अमोल सालबर्डे, विनायक नांदूरकर यांच्यासह बेनोडा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.