शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

संक्रमित मृतांचे अर्धशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:02 IST

जिल्ह्यात सोमवारी ४२ अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १,७७१ झालेली आहे. या अहवालात जिल्हा ग्रामीणमध्ये माहुली जहांगीर येथील ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालेला आहे.

ठळक मुद्देसोमवारी चौघांचा मृत्यू; पुन्हा ४२ पॉझिटिव्ह, एकूण १७७१

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २४ तासांत सहा कोरोना संक्रमितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सोमवारी ४२ अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १,७७१ झालेली आहे. या अहवालात जिल्हा ग्रामीणमध्ये माहुली जहांगीर येथील ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालेला आहे.सकाळच्या अहवालात अशोकनगरात २१ वर्षीय महिला, रामपुरी कॅम्प येथे ७५ वर्षीय, न्यू आंबेडकरनगरात ५५ वर्षीय महिला व बडनेरा नवी वस्तीत ५८ वर्षीय, गोपालनगरात ७२ वर्षीय, राजापेठ येथे ४० वर्षीय, मांगीलाल प्लॉट येथे ४६ वर्षीय, बजरंगनगरात २० वर्षीय, कंवरनगरात ३७ वर्षीय, नांदगाव खंडश्वर येथे ५९ वर्षीय, वरुडा येथे २६ वर्षीय व मनीषा कॉलनीत ४४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळच्या अहवालात बडनेरा जुनीवस्तीतील चंद्रानगरातील २६ वर्षीय, माहुली जहागीर येथे २६, ४५, ४०, ४५, २८, २०, ३२, १९,२०,२६ व ३१ वर्षीय, गोपालनगरात ५२ वर्षीय, कठोरा नाक्यावरील हरिओम कॉलनीत ३४ वर्षीय, दर्यापुरात ५२ वर्षीय, दर्यापूर तालुक्यात लेहगाव रेल्वे येथे २४ वर्षीय, चांदूर बाजार तालुक्यात करजगाव येथे २६ वर्षीय व मसानगंज येथे ७० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. रात्रीच्या अहवालात हबीबनगरात ५० वर्षीय, सूरजनगरात ५५ वर्षीय, कृष्णानगरात २७ वर्षीय, साबू ले-आऊटमध्ये ५६ वर्षीय, साबनपुऱ्यात ५१ वर्षीय, जुना कॉटन मार्केट येथे ३५ वर्षीय, म्हाडा कॉलनीत ५५ वर्षीय, व चपराशीपुरा येथे ५० वर्षीय पुरुष तसेच पाचबंगला परिसरात ३१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. बाधितांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले असून, या भागात आवागमनास अत्यावश्यक कामाशिवाय मनाई करण्यात आलेली आहे.पुन्हा तिघांचा मृत्यूरविवारी सायंकाळी झमझमनगर येथील महिला व निषाद कॉलनीतील पुरुष तसेच सोमवारी दुपारी सिंधूनगरातील ५२ वर्षीय महिलेचा, तर रात्री सुफियाननगरातील ५६ वर्षीय महिला, बडनेरा नवी वस्तीतील ६५ वर्षीय पुरुष तसेच बडनेरा मिल परिसरातील ६० वर्षीय महिलेचा येथील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या