शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वरूड तालुक्यात गारपीट; अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:34 IST

तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली.

ठळक मुद्देगहू, संत्र्याचे नुकसान : मृग बहराच्या फळांना डच्चू लागण्याची भीती; भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली.पुसला, शेंदूरजनाघाट परिसरात १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानकच ढग दाटले. अवकाळी पावसासह गारपीट सुरू झाली. तब्बल २० मिनिटे गार कोसळली. यामुळे संत्र्यावर फुललेला आंबिया बहर जमिनीवर येऊन मातीमोल झाला. गहू व हरभरा पिकालासुद्धा फटका बसला. तालुक्यात काही ठिकाणी मृग बहराच्या संत्र्याची तोड सुरू आहे. त्या संत्र्यावरसुद्धा गारपिटीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.भाजपचे माजी उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी तातडीने पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून भरपाईची मागणी प्रशासनाला केली आहे. महिनाभरापूर्वी तालुक्यात झालेल्या गारपिटीने संत्रा व गव्हाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानाचे सर्वेक्षण अद्यापही झालेले नसताना, शुक्रवारी पुन्हा एकदा निसर्ग कोपला अन् हाता-तोंडाशी आलेला संत्र्यांचा आंबिया बहर मातीमोल झाल्याने बागायतदार हवालदिल झाला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी गारपीट होण्याची धास्ती शेतकºयांना आहे.