शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कारागृहात व्यायामशाळा

By admin | Updated: September 22, 2015 00:25 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी यांच्या सुदृढतेसाठी साकारलेल्या व्यायाम शाळेचा शुभारंभ शनिवारी उपमहानिरीक्षकांच्या हस्ते करण्यात आला.

नवोपक्रम : क्रीडा अधिकारी निधीतून साकारअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी यांच्या सुदृढतेसाठी साकारलेल्या व्यायाम शाळेचा शुभारंभ शनिवारी उपमहानिरीक्षकांच्या हस्ते करण्यात आला. ही व्यायाम शाळा जिल्हा क्रीडा अधिकारी निधीतून साकारली आहे.यावेळी वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी कारागृह ही बंदी शाळा असून सूर्योदय ते सूर्यास्त अशी बंदीजणांची दिनचर्या ही नित्याचीच बाब आहे. समाजात वावरत असताना हातून नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजणांमध्ये सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी अविरतपणे कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी सुदृढ राहावे, ही काळाची गरज आहे. व्यायाम शाळा ही नक्कीच कारागृहातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात हातभार लावणार, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला कारागृहाचे अधीक्षक एस. व्ही. खटावकर, उपअधीक्षक बी. एन. ढोले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर, सुभेदार पवनकुमार पांडे, कारागृहातील शिक्षक बी.एम. कांबळे, ए.आर. गव्हाणे, राहुल पंधरे, उमेश राठोड, रामेश्वर मुदगुले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)देसाई हे कसाब, याकूब मेमनच्या फाशीचे साक्षीदार मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला येरवड्यात तर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली. या घटनेचे साक्षीदार कारागृह प्रशासनाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई आहेत, हे विशेष.