शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराच्या काव्यात अडकले गुटखा तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:17 IST

फोटो पी २४ नागपुरीगेट अमरावती : येथील कडबी बाजार परिसरातून एमएच २७ बीएक्स १३४९ या वाहनातून प्रतिबंधित गुटखा व ...

फोटो पी २४ नागपुरीगेट

अमरावती : येथील कडबी बाजार परिसरातून एमएच २७ बीएक्स १३४९ या वाहनातून प्रतिबंधित गुटखा व प्रतिबंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी मनपा बगीचाजवळ ही कारवाई केली.

ठाणेदार मेश्राम यांना त्याबाबत माहती मिळाली होती. त्यांनी मसानगंज भागातील उद्यानाजवळ सापळा रचला. सावज टप्पात येताच समोरून आलेल्या वाहनाची झाडाझडती घेतली. त्यात गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. त्यानुसार, त्यावेळी वाहनासह दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. अन्न व सुरक्षा अधिकारी भाऊराव चव्हाण यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. याप्रकरणी अक्रम खान अयूब खान (३१, लालखडी चौक), सय्यद उस्मान सय्यद नजर (२०, रा. सबानगर, परफेक्ट धर्मकाटाजवळ) या दोघांना २३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३९ च्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. घटनास्थळाहून ३ लाख ८८ हजार २६० रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एमएच २७ बीएक्स १३४९ हे वाहन असा एकूण ५ लाख ३८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, एसीपी डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र येवतीकर, प्रमोद गुडधे, विजय राठोड, विक्रम देशमुख, आबिद शेख, संजय भारसाकळे यांनी ही कारवाई केली.