शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अचलपुरात सव्वा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

बियाबानी येथील मोहमद फिरोज शेख हुसेन व त्याचा भाऊ मोहम्मद शहजाद शेख हुसेन (२४) यांच्या राहत्या घरी राज्य शासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : बियाबानी परिसरातील एका राहत्या घरात साठवून ठेवण्यात आलेला सव्वा लाखांचा गुटखा अचलपूर पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.बियाबानी येथील मोहमद फिरोज शेख हुसेन व त्याचा भाऊ मोहम्मद शहजाद शेख हुसेन (२४) यांच्या राहत्या घरी राज्य शासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली.ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ, विनोद, नरेंद्र, सचिन, विशाल, कृष्णा, श्रीगणेश, सुनील, बंडू, महिला पोलीस रेश्मा, मंगला यांनी बियाबानी येथील मोहम्मद फिरोज शेख हुसेन व मोहम्मद शहजाद शेख हुसेन यांच्या घरी धाड टाकून १ लाख २५ हजार ५७५ रुपयांचा गुटखा जप्त केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी