शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

गुरुदेवभक्तांनी घेतला गोपालकाल्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:15 IST

राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात ११ आॅक्टोबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांचा पुण्यतिथी सोहळा : राष्ट्रवंदनेने सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात ११ आॅक्टोबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला. राष्टÑसंतांचे क्रांतिकारक अभंग व ‘पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेवऽऽ तुकाराम’च्या गजरात राष्टÑसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात हजारो आबालवृद्धांनी गोपालकाल्याचा लाभ घेतला.नारायणदास पडोळे महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एस.एन. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला उपाध्यक्ष पुष्पा बोंडे, राजे विश्वजित किरदत्त, प्रल्हाद देशमुख, हरिभाऊ वेरूळकर, खोडे महाराज, अंबादास महाराज, अ. भा. श्रीगुरूदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख दा.श्रा. पाटील, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, माजी खासदार विजय मुडे, लक्ष्मणदास काळे महाराज, बाबासाहेब आवारे, रघुनाथ वाडेकर, ज्ञानेश्वर मुडे, घनश्याम पिकले, सूर्यप्रकाश जयस्वाल, सहजानंद कडू, कान्ताप्रसाद मिश्रा, भानूदास कराळे, दिलीप कोहळे, विलास साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायणदास पडोळे यांनी भाष्कर इंगळकर, भाष्कर काळे, साहेबराव कन्हेरकर, रघुनाथ कर्डीकर, डॉ. श्रीकृष्ण दळवी, राजेंद्र कठाळे आदींच्या संगतीने गोपालकाल्याचे कीर्तन केले.यावेळी गोपालकाल्याचा प्रसाद घेण्यासाठी गुरूदेवभक्तांसह आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक गुरुकुंजात उपस्थित झाले होते. अत्यंत नियोजनबद्ध केलेल्या गोपालकाल्याच्या वाटपात प्रत्येकापर्यंत गोपालकाला पोहचावा, अशी तरतूद संयोजकांनी केली होती. कार्यक्रमाचा शेवट ‘आरती राष्टÑसंता। जगद्गुरू कृपावंता’’ या महाआरतीनंतर गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. गोपालकाल्याचा समारोप राष्टÑवंदनेने झाला.