शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहात मार्गदर्शन कार्यक्रम

By admin | Updated: September 16, 2015 00:17 IST

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अमरावती व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यींना रविवारी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.

अमरावती : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अमरावती व जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यींना रविवारी कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती दास होते. न्या. वर्मा, न्या. अग्रवाल, न्या.ओझा, न्या.वानखेडे, कारागृह अधीक्षक एस.व्ही. खटावकर, उपअधीक्षक ढोले व वरिष्ठ तुरूंगाधिकारी क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमात दास यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. वर्मा यांनी साधारण गुन्हे व त्यावरील शिक्षा याविषयी मार्गदर्शन केले. अग्रवाल यांनी वाटाघाटी न्यायप्रक्रियेवर मार्गदर्शन केले. ओझा यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उद्देश स्पष्ट केला. वानखेडे यांनी जामीन कशी मिळते यावर मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक खटावकर यांनी संचित व अभिवचन रजा यावर मार्गदर्शन केले. कारागृहाचा मुख्य उद्देश सुधारणा आणि पुनर्वसन हा असून या उद्देशानेच कारागृहात बंद्यांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचे मुख्य कारण म्हणजे कारागृहातून बंदी सुटल्यानंतर त्याच्या मनात अपराधी भावना न राहता तो समाजात मिसळून त्यासाठी त्याला असे प्रशिक्षण दिले जाते. यालाच अनुसरून येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्यामार्फत ६ महिन्यांचे वायरमन प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये २३ बंद्यांनी सहभाग घेतला होता. त्याची परीक्षा फेब्रुवारीत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व बंदी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या प्रमाणपत्रांचे वितरण न्यायमूर्ती दास यांच्या हस्ते करण्यात आले. दास यांनी बंद्यांना पुढील जीवनाकरिता शुभेच्छासह प्रमाणपत्रांचे वितरण केले. सूत्रसंचालन बी.एम. कांबळे यांनी, तर आभार प्रदर्शन कारागृह उपअधीक्षक बी.एन. ढोले यांनी केले. (प्रतिनिधी)