शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत ‘ग्रीन फॅशन्स’

By admin | Updated: January 10, 2016 00:17 IST

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील गृहशास्त्रविभाग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारीला ग्रीन टेक्सटाईल्स,...

राज्यस्तरीय कार्यशाळा : गृहशास्त्र विभागाचे आयोजनअमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील गृहशास्त्रविभाग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारीला ग्रीन टेक्सटाईल्स, फॅशन्स, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी १० जानेवारीला ‘निसर्ग रंग वाचवतील निसर्ग’ यासंकल्पनेवर आधारित पारंपरिक भारतीय चित्रकला एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा होणार असल्याची माहिती गृहशास्त्रविभागप्रमुख तथा समन्वयक अंजली देशमुख यांनी दिली. १५ जानेवारीला विभागीय आयुक्त ज्ञा.स. राजूरकर तथा प्रसिध्द चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भरत कलेवर आधारित स्पर्धा व प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. १५ व १६ जानेवारीला ग्रीन टेक्सटाईल्स, ग्रीन फॅशन्स कार्यशाळा होणार आहे. राज्यातील विद्यार्थी, बुटिक डिझायनर्स, छंद समूह तसेच गृहिणीमधील सुप्त गुण शोधून त्यांना व्यवसाय व उद्योगामध्ये ओळख मिळावी, या हेतूने हे व्दिदिवसीय कार्यशाळा स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान १० जानेवारीला होणाऱ्या पारंपरिक भारतीय चित्रकलेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सुमारे २५० विद्यार्थी तसेच चित्रकार सहभागी होणार आहेत. प्राचीन चित्र शैलीवर आधारित राज्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा वजा कार्यशाळा होत असल्याची माहिती शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या संचालक संगीता यावले यांनी दिली.