शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती बाजार समितीवर ‘परिवर्तन’चा शानदार विजय

By admin | Updated: September 17, 2015 00:01 IST

अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक ८ जागा...

अटीतटीची निवडणूक : सहकार पॅनेलला सहा तर शेतकरी पॅनेलने उघडले खातेअमरावती : अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्त्वातील परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक ८ जागा पटकावून शानदार विजय संपादन केला. तर आ. यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलने ६, आ. रवी राणा यांच्या शेतकरी एकता पॅनेलने एका जागेवर विजय मिळविला. व्यापारी, अडते मतदारसंघातून सतीश अट्टल, प्रमोद इंगोले तर हमाल, तोलारी मतदारसंघातून बंडू वानखडे विजयी झालेत.बाजार समितीची निवडणूक मंगळवारी पार पडली. नियोजित कार्यक्रमानुसार येथील तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सकाळी ९ वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी, अडते, हमाल-तोलारी मतदारसंघनिहाय मतमोजणी पार पडली. सहकार सेवासंस्थेवर एकूण ११ संचालक निवडण्यात आले. यात सहकार पॅनेलने सहा तर परिवर्तन पॅनेलने पाच जागांवर विजय मिळविला. त्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या चार संचालकपदांच्या निवडीसाठी मतमोजणीला सुरूवात झाली. यात परिवर्तन पॅनेलने तीन तर शेतकरी एकता पॅनेलने एका जागेवर विजय मिळविला. त्यानंतर व्यापारी अडते मतदारसंघातून दोन तर मापारी, तोलारी मतदारसंघातून एकापदासाठी मतमोजणी झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सत्तेत नसतानाही संजय बंड यांचा ठसा ४माजी आमदार संजय बंड हे हल्ली सत्तेत नसतानाही त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त आठ जागा पटकावून सहकार क्षेत्रावर वेगळा ठसा उमटविला आहे. संजय बंड हे ‘ग्रास रुट’ कार्यकर्ते म्हणून शिवसेनेत प्रसिद्ध आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळून असल्यामुळेच त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या दिग्गजांना निकालानंतर अभ्यास करण्यास भाग पाडले आहे. त्यांनी मिळविलेल्या शानदार विजयाची चर्चा रंगली.विजयी झालेले १८ उमेदवारपरिवर्तन पॅनेल : प्रकाश काळबांडे (४४४), सुनील वऱ्हाडे (३५९), रंगराव बिचुकले (३०९), नाना नागमोते (३४१), प्रवीण भुगूल (३४७), श्याम देशमुख (३३९), प्रांजली भालेराव (२८३), उमेश घुरडे (३८४) सहकार पॅनेल : किशोर चांगोले ३५९), विकास इंगोले (३६५), किरणताई महल्ले (३३१), उषा वनवे (३५०), प्रफुल्ल राऊत (३३३), अशोक दहिकर (३१२) शेतकरी एकता पॅनेल : मिलिंद तायडे (२३९) अडते, व्यापारी :सतीश अट्टल (३२६), प्रमोद इंगोले (२७०) हमाल, तोलारी : बंडू वानखडे (२६८)