शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू

By admin | Updated: October 15, 2015 00:28 IST

जिल्ह्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ५ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक व ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ सदस्यपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

१ नोव्हेंबरला मतदान : पाच ग्रा.पं.ची सार्वत्रिक, ८२ सदस्यांसाठी पोटनिवडणूकअमरावती : जिल्ह्यात नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ५ ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक व ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ सदस्यपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान व ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.जिल्ह्यात तिवसा तालुक्यामधील दिवानखड, मार्डी, दर्यापूर तालुक्यामधील रामतीर्थ, रुस्तमपूर व चिखलदरा तालुक्यामधील काकदरी या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तसेच चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभुरखेडा, हतरु, रुईपठार, चिचखेड, रायपूर, कुलंगना, काटकुंभ, माखला, खिरपानी, सोमठाना, अढाव, खटकाली व आमझरी तसेच तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, कवाडगव्हाण, मोर्शी तालुक्यामधील गोराळा, बेलोना, शिरुर व मायवाडी, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, विश्रोळी, धामणगाव तालुक्यात विटाळा, वसाड, चांदूररेल्वे तालुक्यात कळमजापूर, एरड, पाथरगाव, व धोत्रा, अमरावती तालुक्यात बोरगाव धर्माळे, कुंडसर्जापूर, जळका शहापूर, वरुड तालुक्यात गणेशपूर व शहापूर, धारणी तालुक्यात वैरागड, सुसर्दा व गोंडवाडी, दर्यापूर तालुक्यात कळमगव्हाण, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, निमझरी, बेलखेडा, पिंपळखुटा, वझ्झर व भातकुली तालुक्यात जसापूर, बैलमारखेडा, परलाम, मार्की व हातखेडा ग्रामपंचायमध्ये ८२ सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होत आहे. अर्जदाखल करण्याची पहिल्या दिवशी अर्जाची संख्या निरंक आहे.