शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

राज्यपालांनी पाठविला गाडगेबाबांचा पूर्णाकृती पुतळा

By admin | Updated: February 22, 2016 00:51 IST

२६ फे ब्रुवारी रोजी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत गाडगे बाबांचे जन्मस्थळ शेंडगावात येत आहेत.

नरदोड्यालाही भेट : २६ फेब्रुवारीला मुख्यमंत्री शेंडगावातअमरावती : २६ फे ब्रुवारी रोजी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत गाडगे बाबांचे जन्मस्थळ शेंडगावात येत आहेत. राजपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वखर्चाने शेंडगाववासीयांना संत गाडगे बाबांचा पुर्णकृती पुतळा सप्रेम भेट दिला आहे. त्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शेंडगावात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सदर दौरा रद्द झाला असून तो पुढे ढकलून २६ फेब्रुवारीला ठरला आहे. महामहिम राजपाल सी. विद्यासागर राव जेव्हा मेळघाटच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबांच्या जन्मस्थळी त्यांचा पुतळा बसविणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. पूर्णाकृती पुतळयाची मूर्ती जे. जे. स्कूल आॅफ आटर््स मुंबईमध्ये तयार करण्यात आला आहे. हा पुतळा तीन दिवसांपूर्वीच दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे. भुलेश्वरी नदीच्या तिरावर संत गाडगे बाबांचा पुतळा उभारण्यात येणार या कार्यक्रमाकरिता शेंडगावासी सज्ज झाले असून प्रशासनसुध्दा तयारीला लागला आहे. तसेच या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत भुलेश्वरी नदीवर तीन गेबीयन बंधारे बांधण्यात आले आहे. त्यांची पाहणीसुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यानंतर दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे मुख्यमंत्री भेट देणार आहेत. या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतील हवाई पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. (प्रतिनिधी)