शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या आश्वासनांचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून सहा वर्षे उलटूनही याबाबत शासनाने अद्याप पर्यंत आदेश न ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून सहा वर्षे उलटूनही याबाबत शासनाने अद्याप पर्यंत आदेश न काढल्याने जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने २३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सदर आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा ३० जुलै रोजी काळया फिती लावून कामकाज व विविध टप्प्यावर आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.शासनाने दखल न घेतल्यास संघटना विविध टप्प्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा अध्यक्ष नामदेव गडलिंग यांनी दिला आहे. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० रुपये करावा, महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, अव्वल कारकून वर्ग-३ संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गातील पदोन्नती मिळावी, दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावी, एमपीएससी च्या परीक्षेत तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पदासाठी गृहविभागाच्या धरतीवर महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांची साठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जीवन देशमुख, के.एस. रघुवंशी, डी.एस. पवार, भास्कर रिठे, डी.एस. कपाडे, संतोष गायकवाड, राजेश भांडे, सुमेरसिंह राठोड, श्याम मिश्रा, विनोद भगत, संजय शिंदे, संदीप वानखडे, मंगेश माहुलकर, अरुण भारती, मोहन शिंदे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी