शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वरुडात शासनाची तिरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:11 IST

सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा जनाक्रोश : शेतकरी, शेतमजूर रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे. यासोबतच अकार्यक्षम आमदारांवर निशाना साधत काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजुरांनी तहसील कार्यालयावर जनआक्रोश तिरडी मोर्चा काढला.स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीमधून निघालेल्या जनाक्रोश मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारची तिरडी काढली. अनिल ढोरे व विनायक गायवाडे यांनी मुंडन करून निषेध नोंदविला. मोर्चाचे नेतृत्व करताना विक्रम ठाकरे यांनी शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी ते शेतकºयांचा कळवळा व्यक्त करीत होते. आता सत्तेत येताच त्यांनी शेतकरीविरोधी धोरण अवलंबले आहे. यासोबतच त्यांनी आ. अनिल बोंडे यांच्यावरसुद्धा तोंडसुख घेतले. काँग्रेसने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आशिष बिजवल यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, वासुदेव पोहरकर, ताराबाई बारस्कर, दिनेश आंडे, मनोज गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गिरीश कराळे, राष्ट्रवादीचे नीलेश मगर्दे, धनंजय बोकडे, प्रशांत धुर्वे, बाळू पाटील, जितू शहा, बाबाराव मांगरुळकर, पांडुरंग घोरमाडे यावेळी उपस्थित होते.