शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोझरी डायव्हर्शन प्रकल्प शासन दरबारी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:13 IST

आमला विश्वेश्वर येथे येणारा उर्ध्व वर्धा मोझरी डायव्हर्शन कालव्यासाठी ९ वर्षांपासून पाठपुरावा होत असला तरी त्याबाबत.....

ठळक मुद्देउर्ध्व वर्धा प्रकल्पग्रस्ताचे निवेदन : सात वर्षांपासून पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : आमला विश्वेश्वर येथे येणारा उर्ध्व वर्धा मोझरी डायव्हर्शन कालव्यासाठी ९ वर्षांपासून पाठपुरावा होत असला तरी त्याबाबत अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे लेखी निवेदन सरपंच रजनी मालखेडे, ज्ञानेश्वर मालखेडे यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांना दिले. याबाबत प्रकल्पाला गती द्यावी, अशी चर्चा मंत्र्यांना करण्यात आली.बबनराव गावंडे यांनी नेकनामपूर येथील जलपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ना. राम शिंदे व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. मोझरी डायव्हर्शन कालव्यासाठी ९ वर्षांपासून तत्कालीन मंत्री छगन भुजबळ, ना. गिरीश महाजन, ना.प्रवीण पोटे पाटील, ना.गिरीश बापट, माजी आमदार अरुण अडसड, नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. सर्वांनी त्वरित मार्गी लावण्यात येईल, असे कळविले. परंतु प्रत्यक्षात याबाबत तांत्रिक मंजुरीअभावी गती आली नाही.हा उर्ध्व कालव्यातून पाणीपुरवठा झाला, तर तिवसा व चांदूररेल्वे तालुक्यातील कोरडवाहू २१६३ हेक्टरला फायदा होऊन १२ गावांतील शेतकºयांना ओलितासाठी फायदा होऊन शेतकºयांचे समाधान होईल. याबाबत ना. राम शिंदे यांनी आमला पाथरगाव येथील नागरिकांना हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले.