शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची कर्जमुक्ती फसवणुकीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:11 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी हे फसवणुकीचे धोरण असल्याचा आरोप आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला.

वीरेंद्र जगताप : तहसीलसमोर शेतकऱ्यांचे धरणे लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी हे फसवणुकीचे धोरण असल्याचा आरोप आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला. चांदूररेल्वे येथे शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व करताना त्यांनी शासनाच्या धोरणावर ताशेरे ओढले. चांदूररेल्वे तालुका काँग्रेस कमेटीच्या शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर बुधवारी धरणे देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून तत्काळ नवीन कर्जपुरवठा त्वरित करावा, १० हजार तत्काळ कर्ज पुरवठा करता ते सांगा, टोकण दिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यात यावा, दुबार पेरणीसाठी दहा हजाराची मदत तत्काळ जाहीर करा, तूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कम त्वरित देण्यात यावी, समाज सुधारकांवरील हल्ले थांंबवून तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त तत्काळ करा आदी मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी कर्ज माफ झाले नसल्याचे अर्ज भरून दिले. हे सर्व अर्ज शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, जगदीश आरेकर, प्रदीप वाघ, नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी, सभापती प्रभाकरराव वाघ, उपसभापती अशोक चौधरी, बंडू देशमुख, गोविंद देशमुख, रवि देशमुख, बाळासाहेब ठाकरे, गोटू गायकवाड, देवानंद खुळेंसह हजारो शेतकरी उपस्थित होते.कर्जमाफी जाहीर झाली.यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला याची माहिती शासकीय यंत्रणेजवळ नसल्याने कर्जमाफी योजना फक्त घोषणाच ठरली आहे. - वीरेंद्र जगताप आमदार, चांदूररेल्वे