शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध

By admin | Updated: September 19, 2016 00:20 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या सहाय्याने सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, ...

पालकमंत्री : महावितरणच्या कामाचा आढावाअमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या सहाय्याने सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महावितरण विभागाने वीजजोडणी कृषी फिडरवरून गावठान फिडरवर शिफ्ट करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण विभागाच्या प्रस्तावित प्रकल्प व नव्याने उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रांचा आढावा शनिवारी पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.बैठकीत प्रस्तावित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनांतर्गत मंजूर प्रकल्प, प्रस्तावित उपकेंद्रे, उपकेंद्रांची क्षमता वाढ, उपकेंद्रातील वाढीव रोहीत्र, एकात्मिक ऊर्जा विकास योजनांतर्गत नवीन उपकेंद्रे व उपकेंद्रांची क्षमता वाढ, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याव्दारे जमीन मंजूर केलेल्या प्रस्तावित गावनिहाय उपकेंद्रांची यादी याविषयी सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता महावितरण विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना ना.पोटे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्यात. बैठकीनंतर जिल्ह्यातील विभागाशी संबंधित तक्रारकर्त्यांची गाऱ्हाणी व निवेदने पालकमंत्री पोटे यांनी स्वीकारली. तक्रारकर्त्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. (प्रतिनिधी)