शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश वाहतुकीचा ट्रक पकडला

By admin | Updated: September 22, 2016 00:17 IST

मध्यप्रदेशातून परतवाडा येथे ट्रकमध्ये १८ गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक परतवाडा पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता बहिरम नजीक पकडला.

आरोपी पसार : बैतूल-परतवाडा मार्गावरील घटना परतवाडा : मध्यप्रदेशातून परतवाडा येथे ट्रकमध्ये १८ गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक परतवाडा पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता बहिरम नजीक पकडला. मात्र ट्रकचालक व सहकारी ट्रक सोडून पळाले. पोलिसांनी ट्रक जप्त करून गुरांना सैतूतबाग येथील गोशाळेत ठेवण्यात आले. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गुरांना ट्रकमध्ये भरुन कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे चित्र नेहमीचेच आहे. बुधवारी दुपारी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लहाने यांना हा ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये १६ गोऱ्हे, एक बैल व वासरु अशी एकूण १८ गुरे कोंडली होती. या गुरांचे पाय बांधण्यात आले होते व हा ट्रक क्रमांक डीएलयुजी ३९६५ आरटीओ चेक पोस्टवरुन बेदरकारपणे आला होता. ट्रकसोबत असलेल्या दोन्हीं व्यक्तींनी पळ काढला.सैतुतबागमध्ये गुरांना ठेवलेया ट्रकमधील गुरांना शहरातील सैतूतबाग येथील गौशाळेत ठेवण्यात आले. शहरातील गौप्रेमी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ट्रकची चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे. सदर ट्रक दिल्ली पासिंग असल्याने मध्यप्रदेशातून परतवाडा मार्गे जनावरांना विक्रीसाठी दिल्ली येथील कत्तलखान्यात नेल्या जात असल्याचा आरोप संजय लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (प्रतिनिधी)चेक पोस्ट कशासाठी?कोट्यावधी रुपये खर्चून परतवाडा-बैतूल मार्गावर आरटीओ विभागामार्फत चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानासह सुसज्ज चेकपोस्ट व नेमकी कश्याची तपासणी केल्या जाते. यावरच आता संशय व्यक्त केल्या जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात हफ्तेखोरी होऊन वाहन न तपासता सोडून दिल्या जात असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. परतवाडा येथील फरार आरोपींचा तपास करीत आहे.