शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

‘ज्ञानमाता’चा ओम हवाई सफरीवर

By admin | Updated: June 21, 2017 00:14 IST

येथील ज्ञानमाता हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम संदीप सोनटक्के या विद्यार्थ्याला ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील ज्ञानमाता हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम संदीप सोनटक्के या विद्यार्थ्याला ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे दिल्ली हवाई सफर करण्याची संधी प्राप्त झाली असून, यासाठी ओम बुधवारी पहिल्यांदाच विमानात बसून हवाई सफर करणार आहे. ‘लोकमत’च्यावतीने शालेय विद्यार्थ्यांनी "संस्काराचे मोती" या सदरात विद्यार्थ्यांना परिपाठ, ज्ञान विज्ञान, इतिहास व इतर माहिती दिली जाते. यावर आधारित स्पर्धेतून भरघोस बक्षिसांचे वितरण करण्यात येते. या योजनेत जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला हवाई सफरीचा मान मिळत असतो. तो मान यंदा ओम सोनटक्के याला मिळाला आहे. दिल्लीमध्ये नेहरू तारा मंडल. इंदिरा गांधी स्मृतीभवन, महात्मा गांधी स्मृती भवन व राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे. त्यासोबतच केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट विद्यार्थी घेणार आहे. सोबतच उपराष्ट्रपती मोहम्मद हमिद अन्सारी यांनाही हे विद्यार्थी भेटणार आहेत. त्याच्या या निवडीबद्दल ज्ञानमाता हायस्कूलचे मुख्याध्यापक आरोक्य सामी यांनी अभिनंदन केले आहे. लहानपणापासूून आकाशात उंचावरून उडणारे विमान पाहत असताना एक दिवस आपल्यालाही यात बसून प्रवास करायचाच असे स्वप्न पाहत होतो, ते आता लोकमतने साकार करून दिले आहे, असे ओम लोकमतशी बोलताना म्हणाला.