जागतिक महिलादिनी स्त्रीशक्तीचा गौरव...: ‘‘स्त्री काय आहेस तू...जिवाष्मांची वसूंधरा तू, यौवनाची कामिनी तू, हिमतीची वाघीण तू, कुळाची स्वामिनी तू...’’ असे वर्णन करता येईल, अशा स्त्रीयांनी राजकारणासह सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीत स्थान मिळविले आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमापूर्वी लोकमत सखी मंचने नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी महिला नगरसेविकांचा सत्कार केला, तो क्षण.
जागतिक महिलादिनी स्त्रीशक्तीचा गौरव...:
By admin | Updated: March 9, 2017 00:24 IST