शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या

By admin | Updated: August 4, 2016 00:17 IST

राज्यभर १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी : महिला सक्षमीकरण सप्ताहअमरावती : राज्यभर १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जमिनी संदर्भातील वादात महिलांना कमी न्याय मिळाल्याचे निदर्शनास येते यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिलेखे तपासून महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्यावेत, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त किरण गित्ते यांनी दिले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय महसूल दिन, महिला सक्षमीकरण सप्ताह कार्यक्रमांतर्गत अमरावती महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, महसुल उपायुक्त प्रवीण पुरी, उपायुक्त पुरवठा रमेश मावसकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक आयुक्त ओमप्रकाश अग्रवाल, सहायक आयुक्त जयंत अपाले, परिविक्षाधिन आयएएस राहुल कर्डिले, माजी महापौर किरणताई महल्ले आदी उपस्थित होते. यावेळी गित्ते यांच्या हस्ते उपस्थित महिलांना मानवी हक्क अभिलेख व प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका, सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, घाटंजीचे तहसीलदार जोरवाल, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, नायब तहसीलदार राहुल वानखडे, अव्वल कारकुन उमेश निमकाळे, लिपिक सचिन बागडे, लघुलेखक महेंद्र गायकवाड, रमेश मोहोड, चंद्रकांत धकिते, मंडल अधिकारी ए.एन.डवळे, अमोल देशमुख, तलाठी महेश धानोरकर, प्रवीण कावलकर, पोलिस पाटील डी.बी.वानखडे, कोतवाल दिनकर गवई, आर.के.खरात, आर.बी.नेरकर, विजय सूर्यवंशी, रमेश मोरे, अशोक जाधव आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी किरण महल्ले, बुलडाणाचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसूलदार वैशाली पाथरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)