शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील विस्थापित आदिवासींना जमिनी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:58 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसितांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा तसेच विस्थापित आदिवासी शेतकºयांना जमिनी देण्यात याव्यात, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे केली.

ठळक मुद्देआनंदराव अडसूळ : विभागीय आयुक्तांच्या दालनात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसितांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा तसेच विस्थापित आदिवासी शेतकऱ्यांना जमिनी देण्यात याव्यात, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे केली.खासदारांच्या कार्यालयाकडून उशिरा रात्री प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासमवेत विभागीय आयुक्त कार्यालयात खासदारांनी बैठक घेतली. काही दिवसांपासून मेळघाटात विस्थापित आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याबाबत खा. अडसुळांनी ही बैठक बोलाविली. नुकतेच तीन गावांच्या पुनर्वसनासाठी ४८ कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे खासदारांनी विभागीय आयुक्तांना सांगितले. आदिवासी बांधवांचे स्थलांतर करताना त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशा सूचना त्यांनी विभागीय आयुक्तांना केल्या.मेळघाटातील आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत जिल्ह्याचा खासदार म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणात शासन सकारात्मक असून, लवकरात लवकर आदिवासींची ही मागणी मान्य केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांची भेट घेणार असल्याचे खा. अडसुळांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, महानगरप्रमुख प्रशांत वानखडे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण अब्रुक आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.