शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संत्रा उत्पादकांना वाढीव पीककर्ज द्या

By admin | Updated: June 21, 2017 00:16 IST

पीककर्जाचे दर संत्रा बागायतदारांना वाढवून देण्यात यावे, अशी मागणी प्रहारचे संस्थापक व आ. बच्चू कडू यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे एका निवेदनातून सोमवारी केली आहे.

बच्चू कडूंची मागणी : संत्रा लागवड कठीणचलोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पीककर्जाचे दर संत्रा बागायतदारांना वाढवून देण्यात यावे, अशी मागणी प्रहारचे संस्थापक व आ. बच्चू कडू यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे एका निवेदनातून सोमवारी केली आहे. मोर्शी-वरूड तालुका हा संत्र्याचा कॅलीफोर्निया म्हणून संबोधले जाते. तसेच चांदूरबाजार व परतवाडा तालुक्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादन घेण्यात येत असल्यामुळे व संत्रा उत्पादनाचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चालला असून बँकांमार्फत शेतकऱ्यांना प्रतिझाड ३१० रुपये कर्जपुरवठा करीत असल्याने एवढ्या कमी रकमेत संत्रा लागवड करणे कठीणच झाले आहे.प्रत्येक संत्रा झाडावर अंदाजे १००० ते ३००० संत्रा फळे येत असतात आणि बाजारभावानुसार प्रत्येक फळ ३ ते ५ रुपये असल्याने अंदाज ३ ते ५ हजार रुपये जास्तीत जास्त ९ ते १५ हजार इतके उत्पादन मिळते. हे प्रमाण पाहता बँकांचे कर्जपुरवठ्याचे दर अत्यल्प असून संत्रा पीक कर्जाचे दर वाढवून देण्यात यावे, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने आ.बच्चू कडू यांच्यातर्फे करण्यात आली आहे. यावेळी प्रहारचे अनिल खांडेकर, नईमखान, गजानन काळे, गजानन धनसांडे इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.