शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना हजार रुपये महिना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 00:11 IST

देशभरातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन केले.

बच्चू कडूंची मागणी : आॅगस्टनंतर आंदोलनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : देशभरातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन केले. मात्र त्यांना आता हजार रुपये प्रतिमहिना देण्याची मागणी केली असून शासनाने ती मान्य न केल्यास १ आॅगस्टपासून रेल रोको आंदोलनासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तयार राहवे, असे आवाहन अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केले. येथील संत गाडगे महाराज पाणेरीमध्ये आयोजित आई इंदिरा कडू यांच्या ७५ व्या वादिवसानिमित्त आयोजित अपंग सेवायज्ञ कार्यक्रम पार पडले. यावेळी बाजार समितीचे संचालक सतीश व्यास, बल्लू जवंजाळ, गजानन भोरे, शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.अपंगांसाठी मोठे आंदोलन उभारून २८ पेक्षा जास्त जीआर काढल्यानंतर त्यांना शासनाच्या घरकुल, संजय गांधी निराधार योजना, रेशन, एसटी पास, आरोग्य शिक्षण व इतर सर्वच योजनांचा लाभ मिळावा, यासाठी या शिबिराच्या माध्यमातून अचलपूर तालुक्यातील शेकडो गोरगरीब अपंगांना विविध दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले व विधी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.देशातील पहिल्या अपंग विम्याचे अर्ज वाटप बच्चू कडू यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात हजारो अपंग बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी देशात पहिल्यांदा अचलपूर येथे अपंगांसाठी शासनाची ‘अपंग विमा योजना’ सुरू झाली. या योजनेचे अर्ज वाटक करून कागदपत्र गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले. या विमा योजनेत अपंगांसोबत घरातील चार सदस्यांचा आरोग्याचा खर्च विमा योजनेतून उचलण्यात येणार आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील अपंग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.