शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कीर्रऽऽ रात्री उतरवून दिले विद्यार्थिनीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:19 IST

‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ हे ब्रीद मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाने एकट्या विद्यार्थिनीला रात्रीच्या काळोखात अर्ध्यातच उतरून दिल्याचा प्रकार वरखेड ते निंभोरा मार्गावर गुरुवारी उघडकीस आला.

ठळक मुद्देबसचालकाचा प्रताप : भीतीदायक वातावरणात तीन किमी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ हे ब्रीद मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाने एकट्या विद्यार्थिनीला रात्रीच्या काळोखात अर्ध्यातच उतरून दिल्याचा प्रकार वरखेड ते निंभोरा मार्गावर गुरुवारी उघडकीस आला.तिवसा आगारातील बस क्रमांक एम एच ४०-८७५३ शेंदूरजना बाजार, निंभोरा मार्गे वरखेड अशी फेरी करून व तिवस्याला परत जाते. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली बसफेरी रात्री साडेसातला उंबरखेड फाट्यावरच थांबली व तिथे तारखेड येथील एकाच मुलीला उतरविले. बस वरखेडला जाणार नाही; तू कशानेही घर गाठ, असे बसचालकाने तिला सांगितले. वारंवार चालकाला विनंती करूनसुद्धा चालक व वाहक ठाम होते. सदर विद्यार्थिनी तिवसा येथे एमएससीआयटी व टायपिंगकरिता तिवसा येथे दररोज जाते. जेथे तिला उतरविले, त्या उंबरखेड फाट्यावरून तिचे गाव तीन किमी अंतरावर आहे. हे अंतर काळोखात पायी गाव गाठले. थोडे पैसे कमी घेऊन एसटी वाहक तिकीट न देताच स्वत:चे खिसे भारतात, अशी चर्चा प्रवाशांमध्ये आहे. एकट्या मुलीला रात्रीच्या वेळी अर्ध्यातच उतरून देण्याचा प्रकार बेपर्वाईची हद्द ठरली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.माझ्या गावात दररोज सायंकाळी ५ वाजता बस येते. परंतु, गुरुवारी रात्री ७.३० वाजता रात्रीचा काळोख असतानाही चालकाने मला उंबरखेड फाट्यावर उतरविले. तू कशानेही जा, तुझे तू पाहून घे, असे बोलून चालकाने पुढे बस दामटली. मी एकटीने अंधारातच घर गाठले.- पूजा सुभाष रंगारी, विद्यार्थिनीसदर विद्यार्थिनीची लेखी तक्रार मी वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठवली आहे. यामध्ये चालक आणि वाहक यांची चौकशी होईल आणि दोषी आढल्यास कारवाई केली जाईल.- प्रतीक मोहोड,आगार व्यावस्थापक, तिवसा