शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युवतीने दिला पित्याच्या मृतदेहाला भडाग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:16 IST

चितेला अग्नी मुलीनेच द्यावा, अशी पित्याची इच्छा. त्याला स्मरून नांदगाव खंडेश्वर येथे युवतीने पित्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला आणि चितेला अग्नी दिला. ही घटना नांदगाव खंडेश्वर येथे सोमवारी घडली.

ठळक मुद्देपित्याची अंतिम इच्छा : कुटुंब, आप्तांनी दु:खद प्रसंगात दिले पाठबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : चितेला अग्नी मुलीनेच द्यावा, अशी पित्याची इच्छा. त्याला स्मरून नांदगाव खंडेश्वर येथे युवतीने पित्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला आणि चितेला अग्नी दिला. ही घटना नांदगाव खंडेश्वर येथे सोमवारी घडली.तुळशीदास सूर्यभानजी डोक यांचे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांचे वय ६९ वर्षे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर अकोला येथे नगररचना विभागात आरेखक या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि आप्तस्वकीयांमध्ये शेवटचे क्षण घालविण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील राहत्या घरी वास्तव्याला आले. त्यांना दोन मुली आहेत. त्यामुळे मृत्यूपश्चात मुलींनीच अंत्यसंस्कार करून अग्नी द्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. सोमवारी स्थानिक स्मशानभूमीत दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराचा विधी लहान मुलगी आरती हिने केला, तर मोठी मुलगी अनुराधा हिने अग्नी दिला. यावेळी स्मशानभूमीत तुळशीदास यांच्या पत्नी वैजंता डोक यादेखील उपस्थित राहिल्या. याप्रसंगी माळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक परिवर्तनाचे उपस्थितांनी स्वागत केले.