शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

माहुली येथे गोऱ्ह्याच्या पाठीत खुपसली कुऱ्हाड

By admin | Updated: April 10, 2016 00:03 IST

येथे एका अडीच वर्षीय गोऱ्ह्याच्या पाठीत निर्दयतेने कुऱ्हाडीचा घाव घातल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

निर्दयता : पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारमाहुली : येथे एका अडीच वर्षीय गोऱ्ह्याच्या पाठीत निर्दयतेने कुऱ्हाडीचा घाव घातल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यावर तातडीने उपचार करवून घेतले. त्यामुळे गोऱ्हा आता धोक्याबाहेर आहे.प्राप्त माहितीनुसार, सुधीर कोरडे नामक शेतकऱ्याच्या मालकीचा तो गोऱ्हा आहे. चराईसाठी गुराख्याने शुक्रवारी कळपात नेले होते. मात्र सायंकाळी तो गोऱ्हा घरी न आल्याने सुधीर कोरडे यांनी त्याचा गावभर शोध घेतला. मात्र तो कुठेही आढळून आला नव्हता. शनिवारी सकाळी त्याच गोऱ्ह्याच्या पाठीत दांड्यासह कुऱ्हाड फसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी पशु रुग्णालयात नेले. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक कुऱ्हे यांनी मासात दांड्यासह फसलेली ती कुऱ्हा अथक परिश्रमानंतर बाहेर काढली. याची तक्रार सुधीर कोरडे यांनी पोलिसात दिली. त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)