शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफाॅर्म तिकिटांचे १० रुपये घ्या, रेल्वेमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

‘लाेकमत’ने ११ मार्च रोजी ‘प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये’ या आशयाचे वृत्त रेल्वे अधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना प्लॅटफाॅर्म तिकिटांसाठी १० रुपये शुल्क आकारावे आणि तसे आदेश विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी केली आहे. 

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा द्या, नवनीत राणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक, आप्तस्वकीयांची होणारी गर्दी रोखण्यासाठी कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकीट प्रत्येकी ५० रुपये केले. मात्र, ही बाब प्रवाशांवर अन्याय करणारी असून, प्लॅटफाॅर्म तिकीट पूर्वीप्रमाणे १० रुपयेच दर आकारावे, अशी मागणी पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.‘लाेकमत’ने ११ मार्च रोजी ‘प्लॅटफाॅर्म तिकिटासाठी आजपासून मोजावे लागतील ५० रुपये’ या आशयाचे वृत्त रेल्वे अधिकाऱ्यांच्या पत्राचा आधार घेत प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना प्लॅटफाॅर्म तिकिटांसाठी १० रुपये शुल्क आकारावे आणि तसे आदेश विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावे, अशी मागणी केली आहे. भुसावळ, नागपूर रेल्वे विभागांतर्गत प्रमुख रेल्वे स्थानकांवर ११ मार्चपासून प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपाययोजना जरूर कराव्या, मात्र प्लॅटफाॅर्म तिकीट दर ५० रुपये करून गर्दी कमी होणार नाही, असे खासदार यांनी पत्रात नमूद केले. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरही प्लॅटफाॅर्म तिकिटांसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. त्याऐवजी १० रुपये शुल्क घ्यावे, अशी मागणी खासदार राणा यांनी केली आहे.

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाrailwayरेल्वे