शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

चांदूर रेल्वे कृषिउत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

चांदूर रेल्वे : स्थानिक बाजार समितीची आमसभा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. याप्रसंगी बाजार समितीचे २०२०-२१ ...

चांदूर रेल्वे : स्थानिक बाजार समितीची आमसभा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. याप्रसंगी बाजार समितीचे २०२०-२१ या वर्षीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सरपंच, बाजार समितीचे अडते, व्यापारी, हमाल बंधू उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख यांनी केले. अहवाल वाचन बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन बाजार समितीचे सभापती प्रदीप वाघ यांनी केले. बाजार समितीचे संचालक प्रभाकरराव वाघ यांनी बाजार समितीच्या पाच वर्षांचा लेखाजोखा मांडला. यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा बँकेचे संचालक श्रीनिवास देशमुख, बाजार समितीचे उसभापती भानुदास गावंडे, मंगेश धावडे, वैशाली ठाकरे, जगदीश आरेकर, अशोक चौधरी, प्रदीप गुजर, प्रवीण चिंच्चे, अडिमुनी बेंडीले, मिलिंद गुजरकर, प्रदीप कुबडे, अरुण वानखेडे, सुधीर नलगे, मोहन टावरी, प्रभाकर होले, गुणवंत आगाशे, विजय सराड, पुरुषोत्तम बनसोड, सविता देशमुख, अतुल चांडक, प्रवीण घुईखेडकर, रमेश महात्मे, रविकांत देशमुख, वैशाली ठाकरे, हरिभाऊ गवई, रवींद्र देशमुख, नीलेश ऊर्फ शिट्टू सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी किशोर शेळके. जगदीश माहुलकर, गजानन खडसे, अनंत पोलाड, राजू नागरीकर, प्रफुल ठाकरे, लहानू ठाकरे, महेश बनकर आदींनी परिश्रम घेतले.

160921\img-20210916-wa0015.jpg

photo