शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाणकुंडचा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:12 IST

मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.

ठळक मुद्देकुंपणापलीकडे प्रगती नाही : १८ हजार ८९६ शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.बळीराजा जलसंजीवन योजेनेंतर्गत ३० हेक्टर महसुली जमिनीवर २० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून १८ हजार ८९६ शेतकºयांना नऊ उपकेंद्रांतून २४ तास वीजपुरवठा होणार होता. टेंभूरखेडा, बेनोडा, लोणी, शेंदूरजनाघाट आणि पुसला ही लाभार्थी गावे आहेत. १८ महिन्यांची मुदत असलेला हा प्रकल्प यावर्षी पूर्ण झाला असता, तर शेतकºयांना वीज वापरातून अनेक प्रश्न सुटले असते.